विद्यालयात असलेली शिस्त



विद्यालयाच्या परिसरात स्वच्छता राखावी.

विद्यालयामध्ये ८०% उपस्थिती अनिवार्य आहे.

विद्यालयामध्ये युनिफॉर्म अनिवार्य आहे.

विनापरवानगीने अथवा अर्ज दिल्याशिवाय गैरहजर राहू नये.

मोबाईलचा वापर अभ्यासासाठीच करावा.

विद्यालयामधील वर्तन सभ्य व नम्रतेचे असावे.

संगणक हाताळताना दिलेल्या सूचनेप्रमाणे हाताळावेत.

संगणकाचे काम झाल्यावर सर्व बटने बंद करावीत.

स्टाफरूम व ऑफिसमध्ये योग्य कारणासाठीच जावे.