
सुसज्ज ग्रंथालय व शासकीय सवलतीचा फायदा.

सुसज्ज प्रयोगशाळा व स्वतंत्र आणि प्रशस्त सराव पाठशाळा.

सर्व सोयीयुक्त मल्टीपर्पज डिजिटल हॉल.

वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी प्राधान्याने विचार करणारे कॉलेज.

अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग.

सर्वागीण विकासासाठी वर्षभर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

वर्षभर विविध उपक्रमांची रेलचेल उदा :- महिला सबलीकरण, फूड फेस्टिवल, क्रीडाक्षेत्र, कलाविष्कार उपक्रम, विविद्ध स्पर्धेचे आयोजन.

डी. एल. एइ. (डी. टी. एइ.) बरोबरच एकाचवेळी मुक्त विद्यापीठमध्ये बी. ए. करण्याची सोय.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रामार्फत कौशल्याधारित निवडक कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण

मुलींचे सोयीसुविधांनी युक्त असे सुसज्ज वसतिगृह

सोलर सिस्टीम, स्वच्छ व थंड ॲक्वाचे पाणी

वसतिगृहामध्ये गरम पाण्याची सोय.